राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज. आज २४ नोव्हेंबर आहे आणि कालपासून मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये दिवस मावळताना ढगाळ वातावरण किंवा खवल्या खवल्याचे आभाळ दिसायला सुरुवात झाली आहे. या बदलामुळे थंडीचा प्रभाव कालपासूनच बऱ्याच ठिकाणी कमी झाल्यासारखा वाटत आहे. सकाळच्या थंडीत आणि दिवसाच्या गारव्यात आपल्याला फरक जाणवत आहे. अजूनही … Read more








