केंद्र सरकारही करनार शेतकऱ्यांची कर्जमाफी..सर्वात मोठी बातमी
केंद्र सरकारही करनार शेतकऱ्यांची कर्जमाफी..सर्वात मोठी बातमी ; संयुक्त किसान मोर्चा (SKM) पुन्हा एकदा आक्रमक झालेला असून, त्यांच्या आंदोलनामुळे राज्याबरोबरच केंद्र सरकारवरही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. २०२०-२०२१ मध्ये, लाखो शेतकरी ट्रॅक्टर आणि अन्नसामग्रीसह दिल्लीच्या सीमेवर धडकले होते. जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या या ऐतिहासिक आंदोलनानंतर सरकारने माघार घेत तीन कृषी कायदे मागे … Read more








