डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
Read More
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
Read More
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
Read More
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Read More
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
Read More

तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’

तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’ ; बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडलेला प्रकार प्रशासनातील असंवेदनशीलतेवर प्रकाश टाकतो. शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. शेतकऱ्याची ही गंभीर समस्या समजून घेण्याऐवजी, नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी त्याला अत्यंत संतापजनक सल्ला दिला.

ADS किंमत पहा ×

त्यांनी शेतकऱ्याला “सात दिवसांनी का मरता? मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा,” असे बेजबाबदार विधान केले. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळीच त्याला रोखले आणि संभाव्य दुर्घटना टळली.

Leave a Comment