डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
Read More
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
Read More
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
Read More
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Read More
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
Read More

डिसेंबर मध्ये कापूस दर वाढतील का? पहा सविस्तर

डिसेंबर मध्ये कापूस दर वाढतील का? पहा सविस्तर

ADS किंमत पहा ×

सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष बाजारभावाकडे लागले आहे, कारण कापसाचे दर हमीभावापेक्षा (₹८११०) किमान एक ते सव्वा हजार रुपयांनी कमी आहेत. देशभरात कापसाचा सरासरी बाजारभाव ₹६८०० ते ₹७१०० च्या दरम्यान असून, महाराष्ट्रात हा दर ₹७३०० पर्यंत दिसत आहे. उत्तर भारतातील कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने तिकडे दर काहीसे अधिक (₹७००० ते ₹७५००) आहेत. विशेष म्हणजे, कापसाच्या दराला आधार देणारे सरकीचे दर मात्र सरासरी ₹३३०० ते ₹३५०० च्या दरम्यान टिकून आहेत. पावसामुळे सरकीच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने व्यापारी सध्या सरकीला चांगला दर देत आहेत, ज्यामुळे कापसाच्या बाजाराला थोडाफार आधार मिळत आहे.

Leave a Comment