डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
Read More
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
Read More
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
Read More
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Read More
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
Read More

मालेगाव प्रकरणाची दुसरी बाजू ; तर आरोपीची हिंमत झाली नसती….

मालेगाव प्रकरणाची दुसरी बाजू ; तर आरोपीची हिंमत झाली नसती ; मालेगावजवळील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार हा रोजंदारीवर काम करणारा बांधकाम मजूर होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्याचे आई-वडील नसल्यामुळे माणुसकीच्या भावनेतून पीडित चिमुकलीचे कुटुंबीय त्याला जेवण देत असत आणि त्याची काळजी घेत असत.

ADS किंमत पहा ×

आरोपीचे या कुटुंबाच्या घरी नियमित येणं-जाणं होतं. घरातल्याच एका व्यक्तीने एवढे क्रूर कृत्य करावे, हे गावकऱ्यांसाठी अत्यंत अविश्वसनीय आणि माणुसकीवरील विश्वास उडवणारे आहे. सुरुवातीला काही किरकोळ वादामुळे सुडाच्या भावनेतून हे कृत्य घडल्याचे बोलले जात होते, पण चिमुकलीच्या आईने त्यांच्यात कोणतेही भांडण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment