डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
Read More
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
Read More
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
Read More
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Read More
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
Read More

कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ?

कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ? ; मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सातबारा कोरा कोरा’ अशी भूमिका घेत सरसकट कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन दिले होते. याचा अर्थ सत्ता आल्यानंतर कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असा होता.

ADS किंमत पहा ×

मात्र, सत्ता आल्यानंतर काही काळ या आश्वासनाचा विसर पडला. शेतकरी आंदोलनानंतर शासनाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कर्जमाफीच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे ‘सरसकट’ कर्जमाफीच्या शब्दाची कत्तल झाल्याचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे मत आहे.

Leave a Comment