डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
डिसेंबरची सुरवात पावसाने होणार पंजाब डख 30 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज.
Read More
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
पंजाब डख यांचा नवीन अंदाज राज्यात घुसणार चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात पाऊस पहा.
Read More
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
हवामान अंदाज : राज्याच्या काही भागांत आवकाळी पावसाची शक्यता..
Read More
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात काय परिणाम…मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Read More
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
राज्यातील वातावरण बिघडणार कमी दाबाचे क्षेत्र तयार पाऊस वाढणार तोडकर हवामान अंदाज.
Read More

आजपासून राज्यातील या भागात आवकाळीचा ईशारा.. पंजाब डख

आजपासून राज्यातील या भागात आवकाळीचा ईशारा.. ; पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मुख्यतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्याच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये जाणवेल. यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये फक्त थेंब स्वरूपाचा (रिमझिम पाऊस) अपेक्षित आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मोठा किंवा नुकसानकारक नसेल.

ADS किंमत पहा ×

डिसेंबरच्या सुरुवातीस अवकाळी पाऊस

२५ नोव्हेंबरनंतर राज्यातील बहुतांश भागातून पावसाचा जोर कमी होईल. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची दुसरी लाट अपेक्षित आहे. यावेळचा पाऊस २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान काही तुरळक ठिकाणी अपेक्षित आहे. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भ विभागात राहील, ज्यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a Comment